MPKV IDOLS for June-2023: सातारा जिल्ह्यातील मु. वरखडवाडी, पो.भोगाव, ता. वाई येथील “शेतकरी आयडॉल” श्री. नितीन बाजीराव वरखडे ज्यांनी शेती निगडित व्यवसायाबरोबर शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी राज्यातील रब्बी ज्वारी (फुले रेवती) पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच कोल्हापूर विभागात भात ( इंद्रायणी) पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून उसाचे एकरी 110 टन उत्पादन ते घेत आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जिवाणू खतांचा वापर शेतीमध्ये करून इतर शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रसार केला आहे आणि त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. तसेच कोल्हापूर कृषि महाविद्यालयाचे “कृषि पदवीधर आयडॉल” कृषि उद्योजक श्री. स्वप्निल शिवाजी कणसे, मु.पो. इंदापूर, जि. पुणे ज्यांनी लिबर्टी पोल्ट्री फार्मद्वारे 14000 पक्ष्यांचे संगोपन केले आहे. त्याचप्रमाणे पोल्ट्री व्यवसायात योग्य मार्केटिंग करून विक्रीचे नियोजन केले आणि युवा उद्योजकांना पोल्ट्री उद्योग करण्यासाठी प्रवृत्त केले
See less
Leave a Reply