महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Posted by

कणखर देशा, राकट देशा
दगडांच्या देशा!
छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम,संत ज्ञानेश्र्वर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, संत मुक्ताबाई, संत एकनाथ… अशी संतांची परंपरा, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्यातीबा फुले, संत अहिल्याबाई होळकर, समाज सुधारक सावित्रीबाई फुले, समाजसुधारक आगरकर, समाजसुधारक कर्वे, भारतरत्न Dr बाबासाहेब आंबेडकर, समाज सुधारक गोखले, ना स फडके, क्रांतिवीर लहुजी साळवे, विनोबा भावे, नानाजी देशमुख, वासुदेव बळवंत फडके,अनंत लक्ष्मण कान्हेरे , पू ल देशपांडे, अण्णा भाऊ साठे, प्र के अत्रे, कुसुमाग्रज, कानिटकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, ना धो महानोर, केशव सुत, मुंबईत बांधलेले हुतात्मा स्मारक स्मृती चे 108 हुतात्मे आदी अशा अनेक ज्ञात अज्ञात थोर महारथींचा महाराष्ट्र 🙏🌹🙏
मी भाग्यवान आहे या सह्य पर्वताच्या कुशीत, महाराष्ट्रात जन्मलो..

आपणा सर्वांस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!🇮🇳🚩🇮🇳

जय महाराष्ट्र!!!