देशातील विविध परंपरा, संस्कृती, जाती-धर्म या सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम संविधनाने केले

कृषि महाविद्यालय, पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली